मुलांना जन्म द्यायला आता आईची गरज लागणार नाही कारखान्यात 30 हजार मूल तयार होणार
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज.
आपण कधी स्त्री शिवाय मूल जन्माला येण्याचा विचारही कधी केला नाही मात्र विज्ञानाने हा विचार प्रत्यक्षात आणण्याचा दिशेने पाऊल टाकले आहे मूल जन्माला कारखाना ही असा की वर्षाला 30,000 मुल तयार होत बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि सायन्स कम्युनिकेटर हाशेम अल घैली यांनी हा दावा केला आहे त्यांनी ट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो युट्युब वर, Ectolife.worlds first Artificial lnsemination facility या शीर्षकाचा असून टेड करत आहे या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की आता मुलाला जन्म देण्यासाठी आईची गर्भाची गरज भासणार नाही हे काम आता बेबी पॉड करणार आहे नऊ महिन्याची स्विच दाबून मुल होतील कंपनी बेबी पाडस बसविण्याचे काम करणार आहे ज्याचे नाव अक्टोलाइफ आहे.........
बेबी पाड म्हणजे आहे काय....
हे एक प्रकारचे यंत्र आहे जे बाळाला अगदी आईच्या गर्भासारखे वाटले म्हणूनच याला कृत्रिम गर्भधारणा असेही म्हणतात हे यंत्र गर्भ सियात होणारी सर्वे कामे करेल गर्भातील नळीतून बाळाचे पोषण आणि ऑक्सीजन ज्या प्रकारे मिळतो त्याचप्रमाणे मशीन मध्ये एक कृत्रिम प्लेसेटा देखील असेल जो बाळाला अक्सिजन आणि पोषण घटक देईल त्याचे वशिष्ठ तापमान असेल लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटर असेल या मॉनिटर मध्ये मुलाचे हृदयाचे डोके त्याचा विकास आधी लक्ष ठेवले जाणार आहे.....
75 लॅब असतील प्रत्येक लॅब मध्ये 400 बेबी पॉड.बायोटेक्नालाजिस्ट आणि सायन्स कम्युनिकेटर हाशेम अल घैली त्यांनी युक्रेंच्या मेट्रोला सांगितले की अक्टोलाइफ 75 लॅब तयार करेल आणि प्रत्येक लॅब मध्ये 400 बेबी पाड असतील जे पूर्णपणे.utres. सारखे डिझाईन केले जाईल ज्यामुळे बाळाला आईच्या पोटात जशी भावना असते तशी भावना मुलाला मिळेल ॲपच्या माध्यमातून पालकांना घरात बसून मुलाचा विकासावर लक्ष ठेवता येणार आहे मुलाच्या विकासात काही अडचण आल्यास ॲप वेळेत माहिती देईल नऊ महिने पूर्ण होतात स्विच दाबताच बाळाचा जन्म होईल........
पाहिजेत अशी मूल घरी आणू शकणार.अक्टोलाइफ कंपनीतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन सुविधांमध्ये पालकासाठी वेगवेगळे पॅकेजेस असतील मेट्रोच्या एका अहवालानुसार त्यात एक एलिट पॅकेज देखील असेल ज्यामुळे पालकांना चेहरा रंग लांबी कोणत्या प्रकारची आहे हे ठरवता येईल त्यांना पाहिजे मुल या पॅकेज अंतर्गत त्यांना 300 हुन अधिक जनु का पैकी एक निवडण्याची सुविधा मिळणार आहे यातील नऊ जणूकाचे संपादन करून तो इच्छित तो मूल मिळू शकेल.