महाराष्ट्रातील CTET परीक्षा केंद्र वाढवणे तसेच परीक्षा नोंदणी दिनांक वाढवणे व मराठी भाषा फाउंडेशन योजना सन 2022 23 ची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करणे या बाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले
आज मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या मार्फत महाराष्ट्रातील CTET परीक्षा केंद्र वाढवणे तसेच परीक्षा नोंदणी दिनांक वाढवणे व मराठी भाषा फाउंडेशन योजना सन 2022 23 ची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करणे या बाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष शेख खलील अहमद, जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, युवक जिल्हाध्यक्ष अरफात खान, तालुका अध्यक्ष फेरोज इनामदार, युवा नेते नाजू बागवान, तालुका संघटक मौजम कुरेशी, युवक शहराध्यक्ष साबेर कुरेशी, सय्यद सलमान, अन्सारी अब्दुल रब सर व आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील CTET परीक्षा केंद्र वाढवणे तसेच परीक्षा नोंदणी दिनांक वाढवणे व मराठी भाषा फाउंडेशन योजना सन 2022 23 ची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करणे या बाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले
बुधवार, नवंबर 30, 2022
0
Tags