प्रभाग क्रमांक सात जय भीम नगर व बिलाल मोहल्ला येथील मंजूर झालेले सर्व कामे आठ दिवसाच्या आत चालू करण्यात यावे बाबत.. निवेदन सादर करण्यात येते की प्रभाग क्रमांक सात जय भिम नगर व बिलाल मोहल्ला आकाश जोगदंड ते गुजरात वाले यांच्या घरापर्यंत चे अर्धवट सिमेंट रस्त्याचे सोडण्यात आलेले काम तात्काळ करण्यात यावे चंद्रमणी डोंगरे ते जगु दादा यांच्या घरापर्यंत रस्ता नाली पूल करण्यात यावे प्रभाग क्रमांक सात मध्ये संजय ससाने ते सचिन वैद्य यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली करण्यात यावे तसेच प्रभाग क्रमांक सात मध्ये बदामराव आठवले ते बाबू जाधव भिका कांबळे ते राजू कांबळे बाबुभाई पत्र वाले मुंजा तूप समुद्र शेख समंदर ते आलिम आतार संजय जाधव ते निसार भाई सोमनाथ जाधव ते बाळू गायकवाड शेख इ स्माल भाई ते बागवान आकाश जोगदंड मुक्ताबाई हमीद भाई अरुणाबाई डोळस इत्यादी सर्व कामे पुल व नाली करण्यात यावे प्रभाग क्रमांक सात मधील देशपांडे ते बंजारा हायस्कूल नंदकुमार कुलकर्णी देशपांडे यांच्या घरापर्यंत रस्ता नाली पूल पीसीसी करण्यात यावे तसेच जय हिंद चौक ते जावळे फलाट पर्यंत सीसीसी रस्ता करण्यात यावे हे सर्व मागणी चे कामे आठ दिवसाच्या आत चालू नाही केले तर एम आय एम चे शहर सचिव शेख अखिल आजीज हे आपल्या कार्यालयामध्ये खड्ड्यातील घाण पाणी व कचरा चुकून आणून टाकतील व होणारी परिणामास माजलगाव नगरपरिषद चे मुख्य अधिकारी उमेश ढाकणे साहेब व माजलगाव नगरपरिषद चे इंजिनियर सिद्दीक साहेब व गीते साहेब हे स्वता राहतील
माजलगांव प्रभाग 7 ची मंजूर झालेली कामे पूर्ण करा निवेदन देण्यात आले
शुक्रवार, नवंबर 18, 2022
0

Tags