भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत प्रीमॅट्रीक स्कॉलरशिप अर्ज रद्द न करने बाबत निवेदन दिले आहे
राज्यातील जवळपास दहा लाख अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख धर्मातील पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती फार्म भरून घेण्यात आले आहेत पण शासन स्तरावर ते अमान्य करून रद्द करण्यात आले आहेत हे अल्पसंख्यांकावर अन्याय आहेत तरी नम्र निवेदन आहेत त्वरित कारवाई करून सहकार्य करावेत, असे प्राथमिक व माध्यमिकशिक्षणधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे, भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी आदेशानुसार मिर्झा नदीम बेग, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य (युथ विभाग) तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जियाशेख(औरंगाबाद जिल्हाध्यक्ष यु.वि)मुजमिल शेख, (जिल्हाध्यक्ष यु वि ) मुस्तफा शेख जिल्हाध्यक्ष (कामगार विभाग ) आदेश गरगडे,पैठण तालुकाध्यक्ष (यु वि ), काजी कवीयोद्दीन औरंगाबाद महानगर शहराध्यक्ष (यु वि )समाजसेवक आयान शेख, यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन दिले.