मजलगांव मधे बोगस काम व सार्वजनिक शौचालय करिता निवेदन देण्यात आले
मंगलवार, नवंबर 29, 2022
0
मजलगाव मधे होत असलेले रस्त्याचे बोगस कामचे चौकशी व बंद असलेले सार्वजनिक शौचालय चालू करण्यात यावे करिता देण्यात आले निवेदन या मधे शेख अखिल भाई शेख रशिद भाई ,शेख ईदरिस पाशा भाई, सिदीक भैय्या, शेख समिर भाई, अलिम भाई, राजेश भैय्या, बाळु भैय्या, व सर्व रहिवासी हजर होते,
Tags