अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे . समाधान गायकवाड
बीड (सखाराम पोहिकर ) वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार मा . श्री .अशोक हिंगे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेब प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर प्रदेश उपाध्यक्ष प्रा .किसन भाऊ चव्हाण प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद तक्रार निवारण समितीचे प्रमुख प्रा . विष्णू दादा जाधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत वाढती महागाई बेरोजगारी आरक्षणासाठी सर्व समाजाला जुळवून ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे तसेच जिल्ह्यातील लोकांच्या हाताला काम नाही शेतीला मोबलक प्रमाणात पाणी मिळत नाही शेतकऱ्याच्या शेतातील मारायला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही इथला शेतकरी कष्टकरी कामगार या सरकारला कंटाळलेला असून आता नको विचारू नको अशा गाडी आता फक्त पाहिजे वंचित बहुजन विकास आघाडी असा शोध जिल्ह्यातील मतदारातून निघताना दिसत आहे त्यामुळे आता या दोघांनाही बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीला मतदानातून मोठ्या प्रमाणात जनतेचा समर्थन मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघातून विजय होणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पायी रॅलीने दिनांक 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्ह्यातील सर्व तालुका मधील आहे माझी पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने जिल्ह्यातून बीड येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी माजलगाव तालुका महासचिव समाधान गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकार द्वारे जाहीर आव्हान केले आहे.