जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये खालील प्रथम आलेले वयोगटातील व वजन गटातील स्पर्धकाने/ खेळाडूंनी गोल्ड मिडल मिळून धारूर तालुक्या चे नाव जिल्ह्यात उंचावल्याबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजिनिअर सादिक इनामदार यांच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी खालील प्रथम क्रमांक व गोल्ड मिडल मिळवल्या स्पर्धकांची नावे
1) गायत्री रामचंद्र नेमटे- प्रथम(14 वय गट महिला)
2) आयुष संजय काळे _प्रथम (वय गट 14 पुरुष)
3) सपना नानासाहेब वडणे - प्रथम (17 वयगट महिला)
4) नेहा श्याम सिरसट _प्रथम( वजन गट महिला)
5) राणी अण्णा सिरसट_ प्रथम( 17 वयोगट महिला)
6) आयान दादामीया सय्यद _प्रथम(17 वयोगट पुरुष)
7) भाग्यश्री संतोष उर्फ बाप्पा सिरसट -प्रथम(19 वर्षे वयोगट महिला) वरील सर्व खेळाडू चे कोच म्हणून काम पाहिले ते राम नेमटे सर या सर्वांचा सत्कार व सन्मान करण्यात आला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले यावेळी मित्रपरिवार उपस्थित होते