धनंजय मुंडे च्या हस्ते पाणीपुरवठा योजना च्या कामाचा आज शुभारंभ ...
माजलगाव प्रतिनिधी... माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जल जीवन मशीन अंतर्गत परळी तालुक्यातील 4 गावाच्या पाणीपुरवठा योजनेचा सुमारे 15.कोटी 40 लाख रुपये किमतीच्या कामाचा आज शुभारंभ शनिवारी (दि. 1 एप्रिल.2023 रोजी सकाळी 6. वाजता रेवली येथे संपन्न होणार आहे आ. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात जलजीवन योजनेतील कामाचा डीपी आर मंजूर केला होता त्यामुळेच बीड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम हाती घेण्यात येत आहे परळी तालुक्यातील 15 कोटी 40 लाख रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पोहनेर येथील बंधाऱ्यावरून पाईपलाईन द्वारे रेवली येथे पाणी आणणे आदी कामांचा समावेश आहे