बनावट लग्नाची वरात पोलिसाच्या दारात नवरी निघाली अल्पवयीन,, आई, भाऊही बनावट...
प्रतिनिधी शेख अखिल अजिज....
अडीच लाख रुपये देऊन वसमत जिल्हा परभणी येथे मुद्रिका वर लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेले नवरी करवलीसह पळून जाण्याचा प्रयत्नात नवरदेवाने पकडून शहर पोलिसाच्या स्वाधीन केली होती यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता या प्रकरणात शहर ठाण्याच्या पोलिसांनी 12 डिसेंबरला आणखी पाच जणांना अटक केली नवरी अल्पवयीन निघाली असून लग्नातील आई भाऊ बनावट असल्याची माहिती उजेड्यात आली आहे शहरातील एका 32 वर्षे तरुणाचा विवाह मध्यस्थारमार्फत औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील तरुणाची जुळवला होता 3 डिसेंबर ला वसमत जिल्हा परभणी येथे शंभर रुपयाच्या मुद्रांकावर लग्न उरकले त्यासाठी मध्ये स्थाने अडीच लाख रुपये घेतले होते दुसऱ्या दिवशी सकाळी नवरी करवली म्हणून आलेल्या बळीराम बागल वय 27 राहणार छोटी वाडी तालुका माजलगाव हिच्यासोबत पलायन चा प्रयत्न केला मात्र नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसाच्या स्वाधीन केले होते अधिक चौकशीत बनावट लग्न लावणारी टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट झाले यातील नवरी अल्पवयीन निघाली असून त्याचे नाव ही बनावट सांगितल्याचे उघडे किस आले तिला अंबाजोगाई येथील महिला सुधार कारागृहात पाठवलेले आहे मीना बागल वाढीव कोठडीनंतर 14 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली पोलिसांनी आणखी पाच जणांना 12 डिसेंबरला अटक केली त्यांना साथ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आतापर्यंत अटकेतील आरोपीची संख्या सहा झाली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे.......
नावे सांगितली खोटी नातेही बनावट... मुक्ती राम गोपीनाथराव भालेराव वय 31 राहणार रिधोरा जिल्हा परभणी, प्रभाकर शिवाजी दशरथे उर्फ आकाश बालाजी माने वय 35 राहणार जोड परळी जिल्हा परभणी विनोद, किसन खिल्लारे वय 44 राहणार शिवणी.बु, जिल्हा हिंगोली. जयश्रीला प्रभाकर कीर्तने राहणार अस्वला जिल्हा हिंगोली. पूजा कचरू नील पत्रे वार वय 27 राहणार तालाकट्टा जिल्हा परभणी अशी आरोपीची नावे आहेत लग्नात त्यातील जयश्रीला कीर्तने नवरी मुलीची आई तर प्रभाकर दशरथे माने यांनी भावाची भूमिका केली होती त्या दोघींना नावे देखील खोटे सांगितल्याचे निश्चय पण झाले आहे