तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तुळजापूर अंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी याचे उद्घाटन
आज तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तुळजापूर अंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी याचे उद्घाटनमाजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार मा. मधुकरजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले त्यावेळेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ तात्या शिंदे व शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार वडणे यांच्या उपस्थित संपन्न झाला
त्यावेळेस चेअरमन सुधीर भाऊ कदम. व्हायसचेअरमन संजय धुरंर्गुडे .अनिल दादा शिंदे. सुनील जाधव. माणिकराव तोडकरी .श्रीकांत वाघे .राम चव्हाण.सौ.अनिता वाघे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामपवार शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे .बापूसाहेब नाईकवाडी .दिनेश रसाळ.. अमोल जाधव.कलिदास नाईकवाडी. ज्ञानेश्वर सरडे .प्रदीप मगर .नवनाथ पाटील दिंडी गावकर. अनिल हंगरकर. विजय सदाभाऊ शिरसागर .दयानंद शिरसागर.निंबाळकर .बालाजी पांचाळ. अमोलदीपक थोरात .सिद्धार्थ बनसोडे .प्रशांत पाटील धनंजय .राऊतअग्नीवी शिंदेउमेश राजे निंबाळकर तसेच बाजार समितीचे सचिव भोपळे साहेब बालाजी रोज करी वजोगदंड साहेब व फेडरेशनचे आबासाहेब मगर उपस्थित होते.