प्रकाश दादा ची गुंडगिरी...
तुम्ही लोकप्रतिनिधी आहात याचं भान ठेवा पक्षातीलच लोकांवर दबाव कसला टाकतात....
माजलगाव प्रतिनिधी.. गेल्या चार दिवसापासून माजलगाव आणि आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव जिल्हाभरात गाजते आहे अशोक शेजुळ हल्ला प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे यापूर्वीही पक्षातीलच पदाधिकाऱ्याला धमकविण्याचा प्रकार झाला होता त्याची तक्रार थेट गृहमंत्र्यापर्यंत गेलेली आहे विकासाच्या कामाची अपेक्षा असताना एका लोकप्रतिनिधीला हे शोभणार नाही जिल्ह्याच्या राजकारणात जी चार-पाच मोठी घराणे आहेत त्यातच माजलगावच्या आमदार सोळंके घराण्याचा समावेश होतो माजलगाव तालुक्यातील सोळंके यांचे सत्ताधारी एक हत्ती वचेस्व आहे याची लोकप्रियता मोठी आहे माजलगाव वडवणी आणि धारूर अशा या तीन तालुक्यात त्यांच्या माणसाची प्रेरणा आहे पण त्यांच्याकडून सुरू असलेली गुंडगिरी न शोभणारी आहे तालुक्यात वचेस्व असेल म्हणजे अख्खा तालुका आपली जहागिरी होते की काय दहशतीच्या जोरावर आवाज दाबणे सारखे सारखे जमत नसते प्रकाश सोळंके यांच्या पुंडगिरीचे अनेक उदाहरणे आहेत एखाद्या ला आमदारापासून संरक्षण द्या असे म्हणावे लागत असेल तर ते मोठे अपयश आहे राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी चे प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हा अध्यक्ष प्रा श्रीराम मुंडे यांनी ही आमदार सोळंके यांनी अशीच धमकी दिली होती सक्षम असतानाही त्यांना वडवणी नगरपंचायत ची उमेदवारी दिली नाही वर पुन्हा जीव मारण्याची धमकी दिली होती मुंडे यांनी थेट तेव्हाचे गृहमंत्र्याकडे तक्रार केली तेव्हाचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृह विभागाला संरक्षण देण्याबरोबरच सदरील प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले होते ही बॉब आमदार सोळंके यांना समजल्यानंतर त्यांनी गुंड मागे लावल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता असे अनेक गुंडगिरी दर्शविणारे प्रकार माजलगावात घडत आहेत एका लोकप्रतिनिधी साठी हे दुर्दैवाचे आहे...... एका पत्रकाराने ही केली संरक्षणाची मागणी माजल गावातीलच एका पत्रकाराने एसीपींना निवेदन देत आमदार प्रकाश सोळंके यांच्या पासून जीवाला धोका असल्याचे निवेदन दिले आहेत या पत्रकारांने संरक्षण देण्याची ही मागणी केली आहे जो समाजाला न्याय देण्याचे भ्रष्ट कारभार उघड पाडण्याचे काम करतो त्यास जर सरक्षणाची गरज पडत असेल तेव्हा एका लोकप्रतिनिधी कडून तर हे दुर्दैवाचे आहे त्या पत्रकाराच्या म्हणण्यानुसार शेजुळ यांनी ज्या बाबत आवाज उठविला होता तो विषय सदरील पत्रकाराने उघडकीस आणला होता त्यामुळे शेजुळ प्रमाणेच आपल्यावरही हल्ला होईल हीच भीती पत्रकारास वाटत आहे..