फुले आंबेडकर जन्मोत्सव जय भीम नगर माजलगाव
अध्यक्षपदी रुपचंद नाना कांबळे तर उपाध्यक्षपदी किसनराव भदर्गे
माजलगाव :-(प्रतिनिधी)येथील जय भीमनगर माजलगाव मधील फुले-शाहू- आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जय भीम नगर येथे दि.12 /3/ 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जन्मोत्सव मोठ्या हर्षवल्लासात व थाटामाटात साजरा करण्याचे ठरले या जयंती समितीचे प्रमुख संयोजक म्हणून अविनाश( दादा )बनसोडे यांची निवड करण्यात आली.
तर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून रूपचंद ( नाना ) कांबळे, उपाध्यक्ष किशनराव भदर्गे ,कोषाध्यक्ष स्वप्नील पोळ, सचिव परमेश्वर हजारे ,सहसचिव आकाश जोगदंड ,सुभाष बनसोडे,यांची निवड करण्यात आली मार्गदर्शक ,चंद्रमणी उर्फ मुन्ना डोंगरे, चंद्रकांत टाकणकार ,दीपकराव टाकणखार ,अशोक डोंगरे , अशोक मगर ,अतुल उर्फ पिंटू भदर्गे विशाल कसबे अशोक शिंदे रवीकुमार टाकणखार, सचिन वैद्य, राहुल कांबळे ,विशाल टाकणखार, विकास मस्के, विकास धाईजे, दीपक कसबे,
प्रकाशक विनय पोटभरे ,अमित बनसोडे ,आरव जोगदंड , आतदीप भदर्गे, अमोल मगर, शुभम कांबळे ,अभिजीत साळवे, स्वप्नील बनसोडे अशोक मस्के संतोष आठवले आकाश टाकणखार रोहित मस्के मोहन साळवे संकेत कांबळे किरण सागर बनसोडे कांबळे आकाश सोनवणे प्रदीप साळवे अनिल उजगरे दयानंद सावंत विशाल गायकवाड बाबू जाधव सचिन साळवे विशाल मगर सचिन कांबळे स्वप्निल बनसोडे साजन जाधव समाधान साळवे विवेक टाकनखार बंडू उजगरे बुद्धभूषण टाकनखार राजपाल पौळ लखन टाकणखार मिलिंद कांबळे नंदकुमार कांबळे सचिन जाधव अनिल कांबळे सुदाम आठवले प्रतीक आठवले अनिल मस्के दयानंद मगर मुंजा तुपसमुद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.