एस आर टी रुग्णालयात न्यूरोसर्जनच्या नाही तर मग रेफर का केले, जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर साबळे यांनी काढली नोटीस
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
मोटार अपघात मध्ये शारीरिक दुर्लभता प्राप्त झालेल्या व्यक्ति ना नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र बी फार्म याची गरज असते यासाठी एखादी व्यक्तीने अर्ज केल्यानंतर हाडाचा तपासण्या जिल्हा रुग्णालयातच झाल्या परंतु डोक्याला लागलेल्या मार तपासण्यासाठी न्यूरोसर्जन ची गरज असल्याने सांगून संबंधित युक्तीला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे रेपर केले ज्या आर्थि अंबाजोगाई रुग्णालयात निरो न्युरो सर्जनच नाही तर मग पेपर का केला हा मुद्दा महत्त्वाचा उपस्थित झाला असून संबंधित व्यक्ति सर्व घटनाक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांना सांगितल्यानंतर डॉक्टर साबळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टर कुलकर्णी यांना नोटीस बजावून वरील प्रकरणाचा खुलासा मागितला आहे रुपेश बेदरे यांनी अपघाताची नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी दिव्यांग बी फॉर्म प्रमाणपत्राची गरज असल्याने त्यांनी जिल्हा रुग्णालयात अर्ज केला होता इतर तपासणी संबंधित जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्यरीत्या केल्या परंतु डॉक्टर कुलकर्णी यांनी न्यूरोसर्जन कडून तपासणी करून घ्या असे म्हणत संबंधित व्यक्तीला अंबाजोगाई येथे रिपर केले मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई एस आर टी रुग्णालयात न्युरोसर्जन उपस्थित नाही तर मग डॉक्टर कुलकर्णी यांनी बेंदरे यांना अंबाजोगाई येथे रेफर का केले हा महत्त्वाचा प्रश्न शल्यचिकित्सक यांनी उपस्थित करून संबंधितांना न्याय देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला कुलकर्णी नोटीचे उत्तर काय देतील पुढे याच्यावर काय कारवाई होणार