रांजणी येथे राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जंयती साजरी करण्यात आली
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे रांजणी ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी 9 वाजता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेच पुजन रांजणी ग्रामपंचायतचे सरपंच श्री आसाराम रोडगे . उपसरपंच राजेद्र करांडे यांच्या हास्ते सर्वप्रथम पुजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारत शेद्रे . विशाल ससाणे . माजी सरपंच गणेश सांवत . सचिन आबुज . प्रथ्वीराज सांवत . माजी सरपंच राम जाधव बालू वायकर . प्रल्हाद शेरे . महादेव खडागळे रांजणी ग्रामपंचायतचे कर्मचारी शेख याशीन व रांजणी चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.