महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा
बीड ( सखाराम पोहिकर ) महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आज दि 6 / 1 / 2022 रोजी महाराष्ट्र पत्रकार संघ गेवराई यांच्या वतीने दैनिक संघर्षयोध्दा कार्यालयात उत्साहात साजरा करताना सर्व प्रथम दर्पणकार बाळ शास्त्री जांबेकर याच्या प्रतिमेच पुजन करून दिप प्रज्वलन करताना मनोहर ( भाऊ ) पिसाळ . व निर्भिड पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष मा देवेद्रसिग ढाका . सपादक विर सर दैनिक संघर्ष योध्दा चे संपादक बापुसाहेब हुंबरे . प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रा चंद्रकांत नवपुते चक्रधर घोडके . महाराष्टू राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका महासचिव व पत्रकार सखाराम पोहिकर यांच्या उपस्थिती मध्ये दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले
यावेळी दर्पण दिनानिमित्त विविध मान्यवरांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दर्पण दिन या कार्यक्रमास खालील मान्यवरानी भेट दिली आसताना सर्वप्रथम मा बदामराव पंडित ( माजी राज्य मंत्री ) . काळे साहेब . राठोड साहेब . तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपअध्यक्ष सोमनाथ पाटील . प्रा विष्णू दादा देवकते व विविध संघटनेचे पदाधिकारी व राजकिय मान्यवरानी भेट देऊन शुभेच्छा देण्यासाठी . कार्यालयात भेट दिली या वेळी आलेल्या मान्यवराचे महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार विलास शिदे . चंद्रकांत नवपुते . सखाराम पोहिकर . चक्रधर घोडके . रंजित शर्मा . ईत्यादीच्या हास्ते सत्कार करण्यात आला व कार्यक्रम संपला आसे जाहिर करण्यात आले