आमदार प्रकाश सोळंकेचे उपोषणाचे नाट्य आले समोर प्रशासनाशी चर्चा करून सोळंके यांनी गुडघे टेकले का..?
आमदार प्रकाश सोळंके उपोषणाचे नाट्य आले समोर प्रशासनाशी चर्चा करून आमदार प्रकाश सोळंके ने गुडघे टेकले असल्याचे बोलले जात आहे .. माजलगाव प्रतिनिधी..शेख.. अखिल अजिज.. आमदार प्रकाश सोळंके चे उपोषणाचे नाट्य आले समोर प्रशासनाशी चर्चा करून सोळंके यांनी गुडघे टेकले असल्याचे बोलले जात आहे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस वरिल अतिक्रम तातडीने दूर करावेत असे 7 दिवसाचे अल्टिमेट प्रशासनाला दिले होते 31 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला होता मात्र राजकीय खेळ करत राजकारणाचा तमाशा करत लेकी पत्र घेऊन प्रकाश सोळंके उपोषणापासून माघार घेतली असल्याचे समजते ओपन स्पेस हद्दीतील अतिक्रमांकने दूर करावीत राष्ट्रीय महामार्ग 548, सी पॅकेज माजलगाव ते परतुर रस्त्याचे अपूर्ण खराब काम राष्ट्रीय महामार्ग ६१ मधील बायपासचे अपूर्ण काम राष्ट्रीय महामार्ग 548, सी पॅकेज माजलगाव ते केज मधील खराब रस्ता व धारूर घाट तील कटिंग बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे बैठक घेण्यात आली माजलगाव नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस वरील अतिक्रमण तातडीने दूर करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा मागील काही दिवसापूर्वी झाली होती परंतु ही अतिक्रमंकणे दूर करण्याबाबत माजलगाव नगरपरिषद चे मुख्य अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केलेली दिसून येत नाही याबाबत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता याबाबत कारवाई करण्याच्या दृष्टीने आजची बैठक बोलावली होती टाईम बॉण्ड प्रोग्राम तयार करून हे प्रकरण निकाली काढण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे उपोषण करण्याचे तुर्तास पुढे ढकलले आहे मात्र कुठलीही प्रक्रिया न दिसल्यास कार्यकर्त्यांसह उपोषण करून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला माजलगाव शहरातील रस्त्याच्या बाजूच्या नाल्याचे अपूर्ण काम माजलगाव ते परतुर रस्ता माजलगाव ते केज रस्ता या दोन्ही रस्त्याचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम हे अपूर्ण असल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याने अनेक अपघाताचे प्रमाण वाढत आहे लोकांच्या जीवाशी न खेळता तातडीने काम पूर्ण केले जावे अन्यथा या मागण्यासाठी देखील उपविभागीय कारल्यासमोर उपोषण करण्यात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे धारुर शहराच्या घाट कटिंग चे काम न केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे यास सर्वस्वी राष्ट्रीय महामार्गाचा विभाग जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे वरील सर्व विषयावर तातडीने कारवाई करत देखील बाण्ड प्रोग्राम सादर करण्याची सूचना या बैठकीत गेली आहे.