शर्माच्या कार्यालयाबाहेर लोकशाहीचा आज मुडदा पडला घरकुलाच्या न्याय मागण्यासाठी आप्पारावने प्राण सोडले...
माजलगाव प्रतिनिधी.
शेख अकील अजीज - बिड जिल्हा ब्यूरो चीफ,
बीड गेल्या पंचवीस वर्षापासून घरकुलाच्या मागणीसाठी संघर्ष करीत असलेल्या आप्पाराव पवार यांचा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडे किस आली या घटनेने प्रशासनाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी अधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सुरू केला दरम्यान मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती बीडचे जिल्हा प्रशासन सध्या नाकतेपणासाठी नावारूपाला येऊ लागली आहे भ्रष्टाचारी धन दांडगे भूमाफिया टँकर माफिया यांना पाय उघड्या घालत आहे तरी दुसरीकडे न्याय मागण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या दारात सर्वसामान्य जनतेला प्रहान सोडावे लागतात आहे असं वेधारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे इंग्रजीही आंदोलनाला थोडेफार किंमत देत होते मात्र पावलोपावली सध्याचे अधिकारी शरम सोडून लोकशाहीचा मुद्दा काढत असल्याचे चित्र दिसू लागले आहे मंजूर असलेल्या घरकुलाला जागा उपलब्ध करून द्यावे या मागण्यासाठी पारधी समाजाचे आप्पाराव पवार आपल्या कुटुंबा कबिल्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते घरकुलाच्या न्याय मागण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी ते गेल्या 25 वर्षापासून संघर्ष करीत आहेत प्रशासनाचे उंबरठे शिजवत आहेत मात्र संघर्षानंतरही त्यांच्या वाट्याला निराशा च आली जिल्हा प्रशासनाने इथेही नाकतेपणा दाखवत उपोषणाची दखल मात्र घेतली नाही शेवट आप्पाराव पवार यांचे आंदोलन स्थळी रात्रीच्या वेळी आप्पाराव पवार यांची प्राणजोत मालवली रविवारी सकाळी ही गोष्ट नाते नातेवाईकाच्या लक्षात आली एकच अक्रोश सुरू झाले रविवारची सुट्टी इन्जाय करण्यात मगन असलेले अधिकारी एवढी मोठी घटना घडूनही घटनास्थळी यायला अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करू लागले मात्र जिल्ह्याभरात प्रशासना विरोधात संतापची लाट निर्माण झाल्यानंतर धावा धाव केल्या गेली शेवटी पोलीस प्रशासनाचा महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यासमोर हजर झाले शवविच्छेदना देण्यासाठी मूर्ती देह जिल्हा रुग्णालयात देण्यात आला मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका आप्पाराव पवार यांच्या कुटुंबियांनी घेतली दरम्यान निवासी उपजिल्हा अधिकारी संतोष राऊत उपर पोलीस अध्यक्ष सचिन पाडकर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक केशव राठोड यांनी सोमवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन मृत्यू दे पडलेल्या आप्पाराव पवार यांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत हलवण्यास नातेवाईकांनी परवानगी दिल्या दरम्यान या घटनेने जिल्हा प्रशासना विरोधात संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत