आज माजलगाव आगारात सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या नामफलका चे उदघाटन आनावरण
डा प्रकाश आंनदगांवकर ( केंद्रिय का सदस्य भाजप) यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी प्रमूख पाहुणे शेख मंजुर भैय्या मा नगराध्यक्ष ,डा अशोक तिडके मा.नगराध्यक्ष,तुकाराम येवले ता प्र शिवसेना ,अरुण राऊत ता अ भाजप ,राजेश साळवे मा.बां सभापती ,रफिक तांबोळी मा. नगरसेवक,हे होते यावेळी सर्व मानयवरांचे शाल ,श्रीफळ,हार देवुन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुत्रसंचलन बापुराव पांढरे यांनी केले,यावेळी, आगारातील कर्मचारी,भंडारी,नुर चिचा,वासेकर,दत्ता फड,दत्त गुरसाळी,मुंदडा,शरद चव्हाण,वाव्हळकर,संजय ठाणेदार,अझर सिद्दिकी,उमेश लगड, स मुबीन व इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष गजानन जुजगर यानी केले तर आभार व सत्कार आगार सचीव शकील कुरैशी यांनी केले