बोगस कामाचे लक्षण दिशायला शुरुआत
माजलगाव प्रभाग क्रमांक 7 मध्ये सिमेंट रस्त्याचे काम शुरू झाले आणि चारच दिवसात या सीमेंट रस्त्याला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतात या कामाला कसे तळे व चिरा पडलेले आहे माजलगाव नगरपरिषद चे इंजिनियर या सरकारी कामावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे माजलगाव तालुक्यात मध्ये अत्यंत बोगस काम बीडचे गुत्तेदार करीत आहे, हलक्या क्वालिटीचे सिमेंट व हलक्या क्वालिटीचे विकोओजी जास्त वापरून हे माजलगाव तालुक्यामधील सिमेंट रस्ते तयार करीत आहे, तरी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या वतीने मुख्य नगर परिषद अधिकारी याना विनंती करतो की माजलगाव नगरपरिषद चे शिव टिळेकर साहेब यांनी 2019 पासून ते 2022 पर्यंतचे सर्व कामाची चौकशी करून त्यांना हे कामाचे बिल देण्यात यावे आणि जे जे बोगस काम झालेले आहे ते डबल करण्याचे सूचना देण्यात यावे ही आपल्याला भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया व पटेल 82 न्यूज़ चे प्रतिनिधींची विनंती कारित आहे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल