कोरपावली येथे काँग्रेसच्या स्थापना दिवस निमित्त शाळेच्चा मुलांना खाऊ वाटप
यावल तालुक्यातील कोरपावली येथे उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती चांगली होवो म्हणून जिप मराठी उर्दू शाळेत लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाला माजी सरपंच जलीलदादा पटेल,माजी सरपंच इस्माईल तडवी, समाजसेवक मुक्तार पटेल,ग्राम सदस्य अफरोज पटेल,काँग्रेसचे जेष्ठनेते मुनाफ तडवी, माजी ग्राम सदस्य महेबूब मेंबर,काँग्रेस शाखाध्यक्ष शकीलसर तडवी,शिक्षिका जायदा तडवी, ग्राम क्लर्क किसन तायडे शिपाई सलीम तडवी,रत्ना बाविस्कर,राणी तडवी आणि उपस्थित गावकरी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी