ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने मोर्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :-
क्रॉ सखाराम पोहिकर
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका महासचिव क्रॉ सखाराम पोहिकर यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्य चे महा सचिव क्रॉ नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य स्तरीय अधिवेशन नागपूर ये थे बुधवारी दि 28 रोजी सकाळी 11 = 00 वाजता महामोर्चा आयोजित केला आहे राज्य स्तरिय अधिवेशन मुख्यमंत्री . उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात . येणार आहे तेव्हा बीड जिल्हातील ग्रामपंचायत कर्मचार्यांनी हजारोच्या संख्येने नागपूर अधिवेशनात उपस्थितीत राहावे असे आवाहन बीड जिल्हा व गेवराई तालुका महासंघाच्य वतीने करण्यात आले आहे