- नाशिक पुणे महामार्गावर एस टी महामंडळाच्या बसला लागली भीषण आग
- नाशिकरोड आणि शिंदे पळसे गावच्या मध्यंतरी घडली दुर्घटना
- या दुर्घटनेत चार ते पाच जनांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज
- या आगीत जीवितहानी झाल्याची भीती
- अपघात मात्र कसा झाला याबाबत तपास सुरू
- बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
- पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याचे प्रयत्न सुर