भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियामध्ये शेख कय्युम शेख भिकन यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अपंग / दिव्यांग विभाग मध्ये निवड करण्यात आली आहे.
आज दिनांक 26/12/22रोजी
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे
राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रचार प्रमुख अन्सार पटेल यांच्याशी व सर्व वरिष्ठ पदाधिकारीशी चर्चा करून
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यु. वी तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मिर्झा नदीम बेग यांनी शेख कय्युम शेख भिकन यांचे कामाचे स्वरूप बघून
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियामध्ये
शेख कय्युम शेख भिकन यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अपंग / दिव्यांग विभाग मध्ये निवड करण्यात आली आहे.