भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी व अरशद कच्छी (राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग)मोहम्मद शोएब कच्छी, राष्ट्रीय सोशल मिडीया प्रमुख)पठाण रफिक शेरखान (राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य )
अन्सार पटेल ( राष्ट्रीय उपाध्यक्ष)
मिर्झा नदीम बेग (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य युथ विभाग )जितेंद्र माहोर (प्रवक्ता महाराष्ट्र राज्य)
अजिम शेख,( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) सागर बेले_(महाराष्ट्र राज्य सचिव)
आकाश जंजाळ (अकोला जिल्हाध्यक्ष)
शेख जियालहक औरंगाबाद (जिल्हाध्यक्ष युथ विभाग)
सुनील वाकेकर औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष
यांच्या मार्गदर्शनानुसार
जालना जिल्हाध्यक्ष मिर्झा इम्रान बेग यांनी सांगितले आहे की जालना जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवीन भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या व जालना जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका,विधानसभा, लोकसभा, सर्व निवडणूक पूर्ण जागेवर लढवीन असे भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे जालना जिल्हाध्यक्ष मिर्झा इम्रान बेग यांनी सांगितले.