माजलगाव प्रतिनिधी माजलगाव शहरातील वाढत्या डेंगू आजारावर नियंत्रण करण्यासाठी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी व आरोग्यबाबत मार्गदर्शन करण्यात आले अनेक घरी जाऊन पाण्याची नमुने व तपासणी करून योग्य सला देण्यात आली आहे त्यावेळी डॉ.सी.एस. स्वामी व तोफिक पठाण टि.एच (MPW) उपस्थित होते
माजलगाव शहरातील कीटक शास्त्रीय संरक्षण नुसार डेंगू डास ची तपासणी
बुधवार, नवंबर 16, 2022
0
Tags