माजलगांव प्रभाग क्रमांक 7 मधे रस्त्याचे कामा मधे नाली चे पांणी व चिखलाचा वापर
सोमवार, नवंबर 28, 2022
0
माजलगांव प्रभाग क्रमांक 7 मधील जय हिंद चौक ते जावळे यांच्या फलाटी पर्यंत माजलगाव नगरपरिषद चे गुत्तेदार यांनी अत्यंत हलगर्जीपणाचे व बोगस काम करून लोकांना अरे वाऱ्याचे भाषा वापरून हे निष्क्रुटपणाचे काम करीत आहे, हे सिमेंट रस्ता सिमेंट ना वापरता थेट नालीच्या चिखलाने व मातीने हे निर्माण कार्य चालू आहे, हे काम माजलगाव नगर परिषदेचे गुत्तेदार करीत आहे, तरी मुख्य अधिकारी यांनी व माजलगाव नगरपरिषद बांधकाम इंजिनिअर यांनी ह्या कामाची चौकशी करून गुत्तेदार यांना ह्या कामाचे बिल देण्यात यावे व गुत्तेदार यांना चांगल्या काम करण्याची वार्निंग पण देण्यात यावी अशी प्रतिक्रिया माजलगांव येतील नागरिक कारित आहे,
Tags