माजलगाव येथील सामाजिक उपक्रम म्हणून पोलाद इंजिनिअरिंग वर्क्स शाँप येथील शिरखुरमा पार्टीचे आयोजन
माजलगाव येथील सामाजिक उपक्रम म्हणून पोलाद इंजिनिअरिंग वर्क्स शाँप येथील शिरखुरमा पार्टीचे आयोजन केले होते यावेळी मा. नगरसेवक रफीक तांबोळी पोलादचे मालक सय्यद आसेफ स. अश्फाक अखिल कुरेशी आसीम पटेल नदिम खान अतिक तांबोळी शेख इम्रान जावेद पटेल शेख मजहर शेख सद्दाम रहिम भाई अय्युब सय्यद अली खान अख्तर रजा नवीद शेख फैजान शेख यावेळी सर्व हिंदू बांधव सामाजिक कार्यकर्ते डॉ ओम प्रकाशजी थेटे साहेब शिवाजी भाऊ रांजवण ओम आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले आदी हिंदू बांधव उपस्थित होते.