कोरपावली येथील ग्रामसेवक सरपंच यांची कामाची चौकशी करा !
यावल तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामसेवक हजर न राहणे
ग्रामसेवक यावल पंचायत समिती मध्ये बसून र गावाचे काम पाहणे
शासनाची निधि परस्पर सरपंच सोबत संघमत करून पैसे काढून घेणे . कोणतेही व्हाऊचर जोडून न होणारा खर्च दाखवणे , असे अनेक प्रकाराचे भ्रष्टाचार करण्याची पत्रास नमूद केले आहे .
अनुसुसीत जाती जमाती तडवी , दलीत , चांभार समाज , उपयोगी भांडे पुरविणे त्यात भ्रष्टाचार
ग्रा. पंचायतीचे फर्निचर खरिदी करणे !
अंगणवाडी पाण्याचे R.O पुरविणे !
प्रशिक्षणाच्चा नावाखाली भ्रष्टाचार !
ठेकेदाराला काम देताना नियम डावलून सदस्याना विश्वासात न घेता मासिक मिटिग मध्ये विषय न घेता परस्पर संघमत करून जवळच्चा लोकांना बेकायदेशीर कामे देणे ,
टेंडर प्रक्रिया शासकिय नियमानुसार न काढता व सदस्यांना विचारात न घेता चुकीच्या मासिक मिटिगचे ठराव दाखवून टेंडर जवळच्चा लोकांना देऊन कृती आरखड्यानुसार जिथे गरज असतांना तिथे कामे न करता परस्पर दूसरीकडे कामे सुरु केले आहे.
असे सदरील कामाचे भ्रष्टाचार केले असल्याची पत्राव्दारे दि. २९ मार्च २०२३ रोजी
गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन ही चौकशी न झाल्यास आमरण उपोषण करणार
ग्रामसेकांचा पदभार तत्काळ काढणे बाबत तक्रार उद्या ५/४/२०२३ वार बुधवार रोजी दुपारी १२ वाजेपासून प.स यावल येथे आमरण उपोषण करणार !