बहुजन रयत परिषदेच्या गेवराई शहर अध्यक्ष पदी नवनाथ धुरंधरे यांची नियुक्ती करण्यात आली
बीड ( सखाराम पोहिकर ) बीड येथील शासकिय विश्रामगृह या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन बांधवांना एकत्र बसवून बहुजन रयत परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मा श्री रमेश (तात्या ) गालफाडे हे होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा अध्यक्ष गोरख ( भाऊ ) मोमीन तर प्रमुख उपस्थितीत मराठवाडा संपर्क प्रमुख सोनवणे बप्पा . ईश्वरराव क्षिरसागर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख या वेळी बीड येथे बहुजन समाजातील विविध घटकांना एकत्र करून त्याची बैठक घेण्यात आली यावेळी गेवराई शहर अध्यक्ष पदी नवनाथ धुरंधरे यांना नियुक्ती पत्र देउन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गेवराई तालुका अध्यक्ष महेश ( बप्पा ) धुरंधरे तालुका सचिव योगीराज ( आण्णा ) साळवे . तालुका कार्य अध्यक्ष लक्ष्मण फलके . तालुका उपाध्यक्ष प्रदीप उमाप तालुका संघटक कांबळे . सर व गेवराई शहर अध्यक्ष पदी नवनाथ धुरंधरे निवड करण्यात आली यावेळी बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते सचिन साळवे . शुभम धुरंधरे . रवी सुतार . स्वप्रिल साळवे अशोक धुरंधरे . संजय धुरंधरे . गणेश धुरंधरे . अविनाश साबळे महादेव थोरात ईत्यादी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.