२६ जानेवारी २०२३ रोजी जालना शहरातील नैशनल उर्दू शाळेत भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
राष्ट्रीय गीता सह तिरंगा ध्वजाला मान वंदन करण्यात आले तसेच नैशनल उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिर्झा इम्रान बेग, जिल्हा उपाध्यक्ष अजीम खान मोहम्मद खान, शहराध्यक्ष शेख मुजाहेद, तालेब भाई आदी उपस्थित होते. , यासर बेग, इम्रान डांगे अहमद भाई आणि राष्ट्रीय उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जाकीर सर माजेद सर, झीनत बाजी, फरीन बाजी, आणि शन्नो खला आदी उपस्थित होते.