माजलगावचे युवा नेतृत्व भावी नगरसेवक ईमरान भैय्या खाँन यांच्या वाढदिवसानिमित्त आज पालावरील लोकांना चादरीचे वाटप करण्यात आले यावेळी राजू भाई कुरेशी, सुलतान मंसुरी, मोहीन खाँन, आमेर खतीब, शेख रफीक भाई, जावेद खान, करीम शेख, उजेफ खाँन, इमरान खान, मिन्हाज शेख आदि सर्व मित्र परिवार होते...!