आज वंचित शिवसेना युतीची अधिकृत घोषणा
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी एकत्र येत आज वंचित शिवसेना युतीची अधिकृत घोषणा केली आजचा दिवस समस्त बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ईतिहासिक ठरला गेवराई वंचित व शिवसेनेच्या वतीने गेवराई येथे मोठ्या थाटामाटात जल्लोष आनंद उत्साह साजरा करण्यात आला यावेळी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे शहर अध्यक्ष दस्तगिर बबू शेख तालुका महासचिव किशोर भोले प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले युवा नेतृत्व सचिन कांडेकर सुदाम मोरे सोमनाथ साळवे अजय खरात नितीन खापरे राजकुमार गायकवाड अनिल पंडित गणेश पांगरे अनिल भोले तुळशीराम गलधर सुरेश खरात संदिप वालेकर कृष्णा हातागळे सह वंचित शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.